Skip to main content
x
Ulhas Krushna Joshi

बँकेत व्यवस्थापक म्हणून तीस वर्षे काम. चित्रकलेच्या आवडीमुळे स्वेच्छानिवृत्ती घेऊन संस्कारभारती या संस्थेचे सभासदत्व घेतले. निसर्गचित्रण, व्यक्तीचित्रणाचा अभ्यास केला. त्यांची एकवीसएकल व पाच समूह प्रदर्शने झाली असून 'जुने वाडे' या विषयावर वृत्तपत्रात लेखन केले आहे.

उल्हास कृष्ण जोशी