Skip to main content
x
Ganesh Tartare

बी.एफ.ए. मुंबई, एम.ए. (इंडॉलॉजी), एम.एफ.ए. बाय रिसर्च, मराठवाडा विद्यापीठ.  महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शनातील पुरस्कारांसह अनेक पुरस्कार प्राप्त झाले असून विविध चित्रप्रदर्शनांत सहभाग घेतला आहे. दृश्यकलाविषयक  लेखन व परिसंवादात पेपर वाचन केले. सर जे.जे. स्कूल ऑफ आर्ट येथे सध्या अध्यापक आहेत.

गणेश तरतरे