देशमुख, पांडुरंग तुकाराम
पांडुरंग तुकाराम देशमुख यांचा जन्म साताऱ्यातील आटपाडी या गावात झाला. दि. ६ नोव्हेंबर १९३५ रोजी ते भूसेनेत दाखल झाले. ‘बॉम्बे इंजिनिअर्स ग्रुप’ या विभागात ते कार्यरत होते. दि. ३ जुलै १९४८ रोजी त्यांना सर्वोच्च कामगिरीसाठी ‘वीरचक्र’ प्रदान करण्यात आले.
-संपादित
देशमुख, पांडुरंग तुकाराम