Skip to main content
x
Shrishar Inamdar (S.D.Inamdar)

एम.ए., हे कथाकार व समीक्षक आहेत. विश्वकोशासाठी विविध विषयांवरील अनेक नोंदींचे लेखन केले आहे. कथा, समीक्षा, अनुवाद व संपादित अशी त्यांची एकूण नऊ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्याच्या साहित्याला विविध प्रकारचे पुरस्कार मिळाले असून मराठी विश्वकोश निर्मितीत संपादक व सदस्य म्हणून ते कार्यरत आहेत.

एस. डी. इनामदार