Skip to main content
x
Shrikant Jadhav

जी.डी.आर्ट (पेंटिंग), आर्ट टीचर्स डिप्लोमा, म्युरल  (सर जे.जे. स्कूल ऑफ आर्ट). राज्य पुरस्कारासह अनेक पुरस्कार मिळाले असून मुंबई, पुणे, दिल्ली, कलकत्ता, मद्रास येथे त्यांची अनेक एकल व समूह प्रदर्शने झाली. सर जे.जे. स्कूल ऑफ आर्ट येथून प्राध्यापक म्हणून निवृत्त झाले. विविध कलाउपक्रमांच्या आयोजनात सहभागी असतात.  

श्रीकांत जाधव