Skip to main content
x
Vikas Joshi

बी.एफ.ए. शासकीय कलाविद्यालय, औरंगाबाद व एम.ए.ए. (पेंटिंग), नागपूर. अनेक प्रदर्शने झाली असून विदर्भातील जेष्ठ चित्रकारांवर व शिल्पकारांवर लेखमालिका लिहिली आहे. वृत्तपत्रे, दिवाळी अंक व मासिकांसाठी सजावट, रेखाटने, अक्षरलेखन व मुखपृष्ठावरील चित्र करतात. सध्या शासकीय कला महाविद्यालय येथे अधिव्याख्याता

विकास जोशी