Skip to main content
x
Milind Phadake

जी.डी.आर्ट (उपयोजित कला), एम.ए. पुणे विद्यापीठ, डिप्लोमा इन बिझनेस मॅनेजमेंट. यांनी उपयोजित कला क्षेत्रातील राज्य व राष्ट्र पातळीवरील अनेक पारितोषिके मिळवली आहेत. चोवीस एकल व सहा समूह प्रदर्शने झाली आहेत. अभिनव व कला महावियालय, पुणे येथे अध्यापक. १९९५ मध्ये महाराष्ट्र राज्याचा आदर्श शिक्षक पुरस्कार. 

मिलिंद फडके