Skip to main content
x
S.D.Phadnis

शालेय शिक्षण कोल्हापूरला झाले.  सर जे.जे. स्कूल ऑफ आर्ट, मुंबई येथून १९४९ मध्ये पदवी प्राप्त केली. व्यंगचित्रकला हा त्यांचा छंद होता. पुढे हेच त्यांचे कार्यक्षेत्र झाले. त्यांची व्यंगचित्रे पुस्तकरूपाने प्रकाशित झाली आहेत. 'रेषाटने' हे आत्मवृत्त २०११ मध्ये प्रकाशित झाले.

शि.द.फडणीस