Skip to main content
x
Vyankatesh Bidnur

जी.डी.आर्ट (उपयोजित कला) या विषयातील पदविका. यांनी सुलेखन या विषयावर अनेक कार्यशाळा घेतल्या असून प्रदर्शने केली आहेत. ते कलानिकेतन-कोल्हापूर या संस्थेत अध्यापनाचे कार्य करीत असून सध्या याच संस्थेत प्राचार्य आहेत. 

व्यंकटेश बिदनूर