Skip to main content
x
Manik Walawalkar

बी.एफ. ए, सर जे.जे. स्कूल ऑफ आर्ट, मुंबई, एम.एफ.ए. जे.जे. स्कूल ऑफ आर्ट, मुंबई. दृश्यकला विषयक लिखाण प्रसिद्ध. 'भारतीय चित्रकला की कहानी' हे  पुस्तक २००७ साली प्रकाशित. २००५ पासून मॉडेल आर्ट इन्स्टिट्यूट, दादर या कलामहाविद्यालयात कला अध्यापक म्हणून कार्यरत.

माणिक वालावलकर