Skip to main content
x
मधू पोतदार

 एम.कॉम., ‘गीतयात्री गदिमा’, ‘छिन्नी घाव’ (राम कदम यांचे चरित्र), ‘विनोदवृक्ष’ (वसंत शिंदेंचे चरित्र), ‘कुबेर’ (मा. अविनाश यांचे चरित्र), ‘वसंतवीणा’ (वसंत देसाईंचे चरित्र), ‘मानसीचा चित्रकार तो’ (वसंत प्रभूंचे चरित्र), ‘वसंत लावण्य’ (संगीतकार वसंत पवारांचे चरित्र), मराठी चित्रपट संगीतकार कोश प्रकाशित, इतरही साहित्यविषयक पुस्तके प्रकाशित, अनेक नियतकालिकांतून, दैनिकांतून विपुल लेखन.