Skip to main content
x
Deepak jewane

बी.कॉम., एलएल.बी., द्वितीय वर्ष. शिल्पकार चरित्रकोश - प्रकल्प कार्यकारी संपादक. अ.भा. कीर्तन संस्थेतून कीर्तनाचे प्रशिक्षण. संमोहन शास्त्राचे प्रशिक्षण. ‘मराठी, हिंदी व इंग्रजी भाषांत एकूण २५ पुस्तके प्रकाशित. महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, सदस्य. समरसता अध्ययन केद्र, समन्वयक.

दीपक हनुमंत जेवणे