Skip to main content
x
Nilima Gundi

एम.ए., पीएच.डी., ई.एच.ई., स.प. महाविद्यालय, पुणे येथे अध्यापनाचे कार्य. बालकवितासंग्रह व बालकथा प्रकाशित. भाषा आणि जीवन या त्रैमासिकाच्या संपादक मंडळावर कार्य. मराठी अभ्यास परिषद कार्यवाह. विदर्भ साहित्य संघातर्फे वि.स. खांडेकर पुरस्कार. ‘लाटांचे मनोगत’ या काव्यविषयक लेखसंग्रहातून स्त्रियांच्या काव्याचा चिकित्सक व अभ्यासपूर्ण आढावा.

डॉ. नीलिमा माधव गुंडी