वेदान्त, पाली व बौद्ध साहित्याच्या अभ्यासिका. मुंबई, पुणे, श्री.ना.दा.ठा. विद्यापीठांत अध्यापन. टिळक महाराष्ट्र विद्यापीठामध्ये आणि भांडारकर प्राच्यविद्या संस्थेत संशोधन. इराण, ग्रीक आणि भारतीय संस्कृतीचे आंतरबंध यावर ग्रंथ प्रकाशित. तर्कसंग्रह, वेदान्तसार, अनुवादशास्त्र या विषयांवर पुस्तके प्रकाशित.
डॉ. नलिनी चापेकर