Skip to main content
x
bhagyashri jadhav

एम.ए., पीएच.डी., शिवाजी विद्यापीठाच्या दूरशिक्षण केंद्रामार्फत प्रकाशित सात इतिहास पुस्तकांच्या सहलेखिका. ‘डॉ. आप्पासाहेब पवार - जीवन आणि कार्य’ हा चरित्रग्रंथ शिवाजी विद्यापीठामार्फत प्रकाशित व त्याला ना.ह. आपटे ग्रंथ पुरस्कार.

डॉ. भाग्यश्री जाधव