Skip to main content
x
G.B.Deglurkar

डी.लिट., अध्यक्ष, डेक्कन कॉलेज पुणे. प्राचीन भारतीय कला व स्थापत्य या विषयांतील राष्ट्रीय पातळीवरील सर्वमान्य अभ्यासक. महाराष्ट्राच्या मंदिर स्थापत्यावरील डी.लिट. अनेक पुस्तके प्रकाशित. डेक्कन कॉलेज अभिमत विद्यापीठ माजी कुलपती.

डॉ. गो.बं. देगलूरकर