Skip to main content
x
अविनाश हळबे

डीएमई, एमडीबीए. गीताधर्म मंडळ, पुणे तर्फे उत्कृष्ट प्रवचनकार पुरस्कार. ‘त्वमेव केवलं कर्ताऽसि’ कथासंग्रहातील लघुकथेस महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणेचे सर्वोत्कृष्ठ कथालेखनाचे पारितोषिक. नारायणि नमोस्तुते, परिकथेतील राजकुमारा हे कथासंग्रह प्रकाशित. भारुडसम्राट.