Skip to main content
x
Dr. Dilip Balsekar

कार्यकारी संपादक व सचिव, दर्शनिका विभाग. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर शोधनिबंध प्रकाशित. मुद्राशास्त्र आणि इतिहास या विषयांवर ६ ग्रंथ प्रकाशित. मुद्रासंशोधन पुरस्कार. गोदारत्न पुरस्कार. लो. टिळक पुरस्कार. म.म.द.वा. पोतदार पुरस्कार व अन्य पुरस्कार प्राप्त.

डॉ. दिलीप बलसेकर