Skip to main content
x
डॉ. के. दे. कावडकर,

एम.ए. (संस्कृत/पुराभिलेख व प्राचीन नाणकशास्त्र). पुरातत्त्वशास्त्रात पदव्युत्तर पदविका. महाराष्ट्र राज्य पुरातत्त्व व संग्रहालये संचालनालय येथून संचालक म्हणून निवृत्त. विदर्भातील व मराठवाड्यातील अनेक राज्यसंरक्षित स्मारकांचे जतनकार्य.