Skip to main content
x
डॉ. प्रकाश सहदेव खांडगे,

 एम.ए. (ऑनर्स), पीएच.डी. (मराठी), विभाग प्रमुख, लोककला अकादमी, मुंबई विद्यापीठ. समन्वयक, शाहीर अमरशेख अध्यासन, मुंबई विद्यापीठ. लोककला संशोधक. ‘खंडोबाचे जागरण’ या पुस्तकासाठी महाराष्ट्र शासनाचा 2010चा वाङ्मय पुरस्कार. विविध दैनिकांतून लोकसाहित्यविषयक व संशोधनपर लेखन. लोकरंग मालिकेचे लेखन. लावणी महोत्सव समन्वयक. विविध माहितीपटांचे लेखन. बीजिंग फोरम शोधनिबंधाचे वाचन.