Skip to main content
x
डॉ. तरंगिणी खोत

एम.ए. संस्कृत. मुंबई विद्यापीठाच्या सुवर्णपदकाच्या मानकरी. बी.एड. (संस्कृत).

इंडियन एज्युकेशन सोसायटीत गेली २५ वर्षे संस्कृत केंद्र संचालिका म्हणून कार्यरत. ‘चंदामामा’ या बालमासिकाच्या संस्कृत आवृत्तीच्या संपादनाचे दोन वर्षे कार्य.