Skip to main content
x
Meenal Katarnikar

मुंबई विद्यापीठाच्या जैनविद्या अध्ययन केंद्राच्या सहयोगी प्राध्यापक व नंतर तत्त्वज्ञान विभागात सहयोगी प्राध्यापक. ‘जैन परंपरेतील परोक्ष प्रमाण एक अध्ययन’ व ‘प्रेमाचे प्रयोग’ या दोन पुस्तकांच्या सहलेखक. आंतरराष्ट्रीय चर्चासत्रे, परिषदा यांसाठी विदेशात प्रवास. ४० शोधनिबंध प्रकाशित. अनाम प्रेम परिवाराच्या सामाजिक उपक्रमात सहभाग. परामर्श व प्रज्ञासंकेत यांच्या सल्लागार मंडळावर कार्यरत.

डॉ. मीनल कातरणीकर