Skip to main content
x
Shrikant Bahulkar

बी.ए., एम.ए. पीएच.डी., टिळक महाराष्ट्र विद्यापीठात श्रीबालमुकुंद संस्कृत महाविद्यालयाचे प्राचार्य. सारनाथ येथील केंद्रीय उच्च तिब्बती अध्ययन विश्वविद्यालयातील दुर्लभ बौद्ध ग्रंथ संशोधन प्रकल्प संचालक व मुख्य संपादक. पुणे विद्यापीठात पाली आणि बौद्धविद्या अध्ययन विभागात साहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत.

डॉ. श्रीकांत बहुलकर