एम.ए. राज्यशास्त्र, एम.ए. प्राचीन भारतीय संस्कृती आणि इतिहास, बी.एड. यादव शिल्पशैली या विषयात पी.एच.डी. प्राध्यापक, किसनधीर कॉलेज वाई, मराठी विश्वकोष वाई येथे विभाग संपादक म्हणून कार्यरत. इतिहास, पुरातत्त्व विद्या या विषयातील १२ पुस्तकांचे लेखक विश्वचरित्रकोष - गोवाचे संपादक सल्लागार, लेखन
डॉ. सुरेश रघुनाथ देशपांडे