५० हून अधिक वर्षे दिग्दर्शक आणि लेखक म्हणून काम. जाहिरात चित्रपट, चित्रपट निर्मितीप्रमुख, चित्रपट प्रसिद्धीप्रमुख, स्टुडिओ व्यवस्थापक, चित्रण सामग्री प्रमुख, आकाशवाणी जाहिरात निर्मिती, सिनेपत्रकारिता, अखिल भारतीय महामंडळाचे संस्थापक, ललित लेखन.
सुभाष भुरके