Skip to main content
x
कविता भालेराव,

विज्ञानलेखक. ‘जिज्ञासेतून विज्ञान’, ‘मैत्री करू या पर्यावरणाशी’, ‘शोधांचे शोध’, ‘तंत्रज्ञानाची मुळाक्षरे’ आदी पुस्तके प्रकाशित. ‘पेशीबद्ध जीवन एक निरंतर प्रवास’, ‘माझा यंत्रमानव मित्र रोबो’, ‘सामान्य आजारांवरील नैसर्गिक उपाय’ इत्यादी अनुवादित पुस्तके प्रकाशित. विविध कोश व सूची वाङ्मय कार्यात सहभाग.