ललित कला केंद्र, पुणे येथील कथक नृत्य विषयात एम.ए. पदवी प्राप्त. भारतभर तसेच चीन, जपान, युरोप, अमेरिका या देशात कथक नृत्याचे सादरीकरण. ‘सिंगारमणी’ पुरस्काराने सन्मानित, सध्या पी.एचडी. साठी कार्यरत व ललित कला केंद्रात मानद गुरू, संगीत अभ्यासक्रमाच्या पुस्तकाचे लेखन.
माधुरी आपटे