Skip to main content
x
Praveen Karkare

तबलावादक. बी. कॉम., एम.ए. (तबला), संगीत अलंकार (अ.भा. गांधर्व महाविद्यालय), आकाशवाणीचे व दूरदर्शनचे श्रेणीप्राप्त कलाकार, शारदा संगीत विद्यालय वांद्रे येथे तबला अध्यापक म्हणून कार्यरत. सूर सिंगार संसदतर्फे ‘तालमणी’ पुरस्काराचे मानकरी.

प्रवीण करकरे