Skip to main content
x
 Narasimha Joshi Mangalvedhekar

बी.ए. बी.एड., हार्मोनियम व मृदंग वादक. द.र. कवठेकर प्रशाला पंढरपूर येथून मुख्याध्यापक म्हणून निवृत्त. दत्तोपंत जोशी मंगळवेढेकर यांनी रचलेल्या १०८. तालांची ध्वनिफीत प्रकाशित, मृदंग शिकण्यासाठी दहा पाठ असलेली दृक्श्राव्यध्वनिफीत इंग्रजी व मराठीतून प्रसिद्ध. ‘फ्रॉम हियर टू इटर्निटी अलियास 108 इंडियन तालाज्’ हे पुस्तक प्रकाशित.

नरसिंह जोशी मंगळवेढेकर