Skip to main content
x
Dr. Ashwini Walsangkar

बी.ए. (अर्थशास्त्र) एम.ए. (संगीत), संगीत विशारद, सुरेश बाबू माने यांचे संगीतातील योगदान या विषयावर पी.एचडी. (अखिल भारतीय गांधर्व महामंडळ, मुंबई) संगीत विषयावर विविध वृत्तपत्रांतून व मासिकांतून लेखन, संगीताचार्य परीक्षेच्या मार्गदर्शक, सोलापूर श्रुती गंधार संगीत महाविद्यालयाच्या प्राचार्या, ‘स्वरमयी गुरुकुल’ या संस्थेच्या संचालिका.

डॉ. आश्विनी वळसंगकर