Skip to main content
x
Dr.Baal Phondke

निवृत्त संशोधक, भाभा अणुसंशोधन केंद्र, सायन्स टुडे आणि टाइम्स ऑफ इंडियाचे माजी विज्ञान संपादक. निवृत्त संचालक, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स कम्युनिकेशन, सीएसआयआर. विज्ञान लेखक, कथा लेखक म्हणून प्रसिद्ध. भाषणे, आकाशवाणी, दूरदर्शनवर विज्ञान व इतर कार्यक्रम, 'मराठी विज्ञान परिषद पत्रिके'च्या संपादक मंडळाचे सदस्य. त्यांच्या पुस्तकांना महाराष्ट्र शासनाचे १९८९ व १९९२ सालचे पुरस्कार. विज्ञान लोकप्रिय  करण्यासाठीचे १९९२चे इन्साचे, इंदिरा  गांधी पारितोषिक. मराठी विज्ञान परिषदेचा सन्मान प्राप्त. विज्ञान व तंत्रज्ञान कोशाचे सहलेखक व संपादक 

डॉ. बाळ फोंडके