Skip to main content
x
Prashant Kulkarni

बी.ई (सिव्हील). त्यांनी विविध वृत्तपत्रे, मासिके व दिवाळी अंक यांमधून राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक व्यंगचित्रे रेखाटली आहेत. त्यांचे 'निवडक मराठी व्यंगचित्रे' हे पुस्तक प्रसिद्ध झाले आहे. 'कार्टूनिस्ट कंबाईन' या व्यंगचित्रकारांच्या संघटनेचे ते अध्यक्ष आहेत.

प्रशांत कुलकर्णी