Skip to main content
x
Shriram Khadilkar

चित्रकार, पत्रकार, कलासमीक्षक आणि दृश्यकला अभ्यासक आहेत. तसेच म्युरल  डेकोरेशन  जी.डी.आर्ट (पेंटिंग) व मेटल क्राफ्टचे शिक्षण घेतले. सध्या जे.जे. आर्ट येथे अभ्यागत व्याख्याते म्हणून कार्यरत आहेत. १९७६ पासून पत्रकारिता आणि सातत्याने कलाविषयक लेखन व चित्रकार व चित्रकलेशी संबंधित अशा विविध विषयांवर माहितीपट केले असून शासनाच्या विविध समित्यांवर काम करतात.

श्रीराम खाडिलकर