Skip to main content
x
Sudhakar Chavhan

आर्ट टीचर्स डिप्लोमा, जी.डी.आर्ट (पेंटिंग), ए.एम. त्यांनी अभिनव कला महाविद्यालय - पुणे येथे अध्यापनाचे काम केले. ड्राईंग व प्रिंट मेकिंग हे त्यांचे विशेष आवडीचे विषय असून नेहरू सेंटरच्या आर्ट फ्युजन शो व आर्ट टुडे - पुणे या आर्ट गॅलरीतर्फे होणाऱ्या अनेक उपक्रमात सहभाग.

प्रा. सुधाकर चव्हाण