Skip to main content
x
Madhukar Dharmapurikar

बी.एस्सी. (नांदेड) महाराष्ट्र शासनाच्या वित्तविभागात लेखाधिकारी म्हणून काम केल्यानंतर स्वेच्छानिवृत्ती घेऊन  १९८२ पासून कथालेखनाला सुरुवात केली. एकूण शंभर कथा व पाच कथासंग्रह प्रसिद्ध झाले असून, 'व्यंगचित्र एक संवाद' हे पत्रव्यवहारांचे पुस्तक व 'हसऱ्या रेषेतून हसविण्याचा पलीकडले' हा लेखसंग्रह प्रसिद्ध झाला आहे.

मधुकर धर्मापुरीकर