Skip to main content
x
Vijaykumar Dhumal

जी.डी.आर्ट व एम.एफ.ए , सांगली, नाशिक, पुणे येथील स्पर्धात्मक कलाप्रदर्शनांत पारितोषिके  प्राप्त झाली. सातारा, मुंबई, पुणे, हैद्राबाद, ठाणे येथे १९९५ पासून समूह प्रदर्शने केली. जीई सोसायटी या सातारा कलामहाविद्यालयात १९९७ पासून प्राचार्य.

विजयकुमार धुमाळ