Skip to main content
x
Mallinath Gurulingapaa Bilgundi

डी.टी.डी., डी.एम.ए.एम., सोलापूर येथील सिद्धेश्वर प्रशाला येथे १९६५ ते २००२ चित्रकला प्रशिक्षक. महाकोशल कला प्रदर्शन, रायपुर येथे प्रथम पुरस्कार. समकालीन चित्रकार संघटना, नवी दिल्लीतर्फे गुरु द्रोणाचार्य पुरस्कार मिळाला. भारतीय चित्रकारांवर सोलापूर दै. संचार यात सातत्याने लेखन करतात.

मल्लिनाथ गुरुलिंगप्पा बिलगुंदी