Skip to main content
x
Sudhir Bhaskar Bramhe

पत्रकार. इंडियन स्कूल ऑफ लेबर एज्युकेशन, चेन्नई येथून पब्लिक रिलेशन विषयातील पदविका.एम.ए. मुंबई विद्यापीठ, जर्नालिझम विषयातील पदविका प्राप्त केली. त्यांनी 'दृष्टांत', 'दाखला' व 'लालबागचा राजा' चे लेखन केले आहे. त्यांनी विविध ठिकाणी व्याख्याने दिली असून साप्ताहिक सकाळतर्फे कथालेखनाचे पारितोषिके मिळाले आहे.

सुधीर भास्कर ब्रम्हे