Skip to main content
x
Pankaj Bhamburkar

आर्ट टीचर्स डिप्लोमा, जी.डी. आर्ट (पेंटिंग) व डिप्लोमा इन आर्ट एज्युकेशन, पुणे. पुणे व गुहाटी येथे सहा एकल व सात समूह प्रदर्शने झाली. अनेक पारितोषिके प्राप्त. अध्यापनाच्या क्षेत्रात गेली अनेक वर्षे विविध संस्थांत कार्यरत. चित्र-शिल्पकला  विषयावर वृतपत्रांत, नियतकालिकांत व दिवाळी अंकात लेखन केले असून कलाविषयक उपक्रमात व कार्यशाळांच्या आयोजनात उत्साही सहभाग. 

पंकज भांबुरकर