Skip to main content
x
Dr. Nalini Bhagwat

जी.डी.आर्ट, मुंबई एम.ए., पी.एचडी. निसर्गचित्रण व व्यक्तिचित्रण या विषयाची विशेष आवड व प्रदर्शने केली आहेत. नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट या प्रतिष्ठित संस्थेसाठी प्रदर्शनांच्या आयोजनात सहभाग. यासाठी चित्र - शिल्पकला विषयक प्रकाशनांसाठी सातत्याने लेखन. सर जे.जे. स्कूल ऑफ आर्ट, मुंबई येथून कलाइतिहास विषयाच्या अध्यापक म्हणून निवृत्त. 

डॉ. नलिनी भागवत