Skip to main content
x
Prakash Bhise

जी.डी.आर्ट (पेंटिंग), एम.एफ.ए. (मुंबई विद्यापीठ) अमूर्त शैलीत चित्रनिर्मिती. अनेक प्रदर्शने झाली असून ते रहेजा स्कूल ऑफ आर्ट, बांद्रा येथे कलाध्यापक होते. त्यांची बॉम्बे आर्ट सोसायटीचे सदस्य. कलाविषयक उपक्रमांच्या आयोजनात सहभाग.

प्रकाश भिसे