Skip to main content
x
Jayashree Magdum

बी.एफ.ए. (पेंटिंग), डिप.ए. एड. (सर जे.जे. स्कूल ऑफ आर्ट, मुंबई). ऑल इंडिया आर्ट कॉन्टेस्ट, साऊथ - सेंट्रल झोन, नागपूर आणि जहांगीर आर्ट गॅलरी, मुंबई येथे त्यांची १० समूह प्रदर्शने झाली आहेत. कलामंदिर महाविद्यालय, कोल्हापूर येथे व्याख्याता. 

जयश्री मगदूम