Skip to main content
x
G.S.Majgaonkar

जी.डी.आर्ट (चित्रकला), आर्ट मास्टर कोल्हापूर. अनेक स्पर्धात्मक प्रदर्शनांतून पारितोषिके प्राप्त. जहांगीर आर्ट गॅलरी, मुंबई येथे २०००, २००५ व २००८ साली एकल प्रदर्शने झाली. २००४ मध्ये महाराष्ट्र शासनाचा 'आदर्श शिक्षक' पुरस्कार मिळाला.

जी.एस. माजगावकर