Skip to main content
x
Shirish Mithbavkar

जी.डी.आर्ट (पेंटिंग) व आर्ट मास्टर. राज्य व देश पातळीवरील अनेक प्रदर्शनांतून विविध पारितोषिके मिळवली. असून त्यांची तीन एकल व चौदा समूह प्रदर्शने झाली आहेत. त्यांनी प्रिंट मेकिंग या विषयात प्रात्याक्षिके व कार्यशाळा आयोजित केल्या असून सध्या ते कलाशिक्षक संघटनेचे अध्यक्षम्हणून काम पाहतात.

शिरीष मिठबावकर