Skip to main content
x
Santosh More

 बी.एफ.ए. राज्य कला प्रदर्शन व बॉम्बे आर्ट सोसायटीची पारितोषिके. तसेच बेंद्रे - हुसेन स्कॉलरशिपने व हेब्बर फाउंडेशनच्या शिष्यवृत्तीने सन्मानित झाले. देशात व परदेशात सात एकल व बारा समूह प्रदर्शने झाली. कलाविषयक लेखन केले असून छोट्या गावातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात.

संतोष मोरे