Skip to main content
x
Sudhakar Lavate

जी.डी. आर्ट (पेंटिंग), ए.एम. राज्य पुरस्कारासह अनेक पुरस्कार. मुंबई, पुणे, दिल्ली, बंगलोर, हैद्राबाद अशा अनेक ठिकाणी त्यांची एकल व समूह प्रदर्शने झाली. सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टमधून प्राध्यापक म्हणून निवृत्त झाल्यानंतर त्यांचे 'चित्रवेध' हे पुस्तक प्रसिद्ध झाले. त्यांनी केलेले दोन इंग्रजी कादंबऱ्यांचे भाषांतर प्रकाशित झाले आहे.

सुधाकर लवाटे