Skip to main content
x
Prafulla Bhimraj Sawant

जी. डी.आर्ट, डिप्लोमा इन आर्ट एज्यु. दर्जेदार व्यक्तिचित्रे व निसर्गचित्रे काढणारे कलावंत सन २००० पासून अमेरिका, जर्मनी, इस्तंबूल येथील आंतरराष्ट्रीय प्रदर्शनांत, तसेच भारतातील प्रदर्शनात पारितोषिके मिळाली. अनेक एकल व समूह प्रदर्शने झाली. असून 'नाशिक कला निकेतन' या संस्थेत प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.

प्रफुल्ल भीमराज सावंत