
पुणे, विद्यापीठातून बी.कॉम व बॅचलर ऑफ लायब्ररी सायन्स, पुणे विद्यापीठ. सध्या अभिनव कलामहाविद्यालय, पुणे येथे ग्रंथपाल म्हणून कार्यरत आहेत. विविध वृत्तपत्रांतून व मासिकांतून कलाविषयक लेखन करत असूनकलाकृतींच्या जतनासंदर्भात काम करतात. कामायनी विद्यामंदिर, पुणे यांच्यातर्फे 'आदर्श पालक पुरस्कार'
रंजना सुतार