Skip to main content
x
Manisha Sathe

पं.गोपीकृष्ण ह्यांच्याकडून नृत्याचे शिक्षण ,

मनीषा नृत्यालयाची स्थापना , अनेक महोत्सवात नृत्याचे कार्यक्रम

वारसा लक्ष्मीचा , सरकारनामा , तारुण्याच्या लाटेवर अशा मराठी चित्रपटांचे नृत्यदिग्दर्शन 

टिळक विद्यापीठ ,पुणे विद्यापीठ , भारती विद्यापीठ तसेच एस.एन.डी.टी इथे सल्लागार समितीवर कार्यरत   

मनीषा