मुंबई विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण, सकाळ वृत्तपत्रसमूहातून पत्रकारिता, तारांगण या चित्रपटविषयक नियतकालिकाचे प्रकाशन, संपादक आमिर, नितीन चंद्रकांत देसाई, अमिताभ बच्चन यांच्याविषयी चरित्रात्मक पुस्तके प्रकाशित. मराठी चित्रपट ‘अंजिठा’चे पटकथा लेखन. चित्रपटविषयक विपुल लेखन.
मंदार जोशी